Emblem

ग्रुप ग्रामपंचायत बोरज-निगडे

तालुका - खेड, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र

Grampanchayat Boraj-Nigade

Maharashtra-Emblem Azaadi-Ka-Amrut-Mahostav Punyashlok_300_Logo

आयुष्मान भारत योजना

उद्दिष्ट :
आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे, विशेषतः जे उपचार घेऊ शकत नाहीत अशा गंभीर आजारांसाठी रुग्णालयीन उपचाराचा खर्च सरकारकडून उचलला जातो.

लाभार्थी कोण ? योजनेअंतर्गत मिळणारे लाभ:
अर्ज व नोंदणी प्रक्रिया:
  1. नजीकच्या आयुष्मान भारत सुविधा केंद्रात (CSC / जनसेवा केंद्र) भेट द्या
  2. आपले नाव यादीत आहे का ते तपासा (https://pmjay.gov.in वरून)
  3. कागदपत्रांसह AB-PMJAY कार्ड तयार करून घ्या
  4. रुग्णालयात दाखल होताना हे कार्ड दाखवून कॅशलेस उपचार घ्या/li>
महत्वाची कागदपत्रे: अधिक माहितीसाठी संपर्क:
Emblem

ग्रुप ग्रामपंचायत बोरज-निगडे

Loading...

कृपया प्रतीक्षा करा...